अस्वीकरण
ही एक खाजगी, माहितीपर वेबसाइट आहे आणि कोणत्याही सरकारी विभाग किंवा कार्यालयाशी अधिकृतरीत्या संलग्न नाही. येथील माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी असून, अर्ज करण्यापूर्वी संबंधित योजनेच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळावरील माहिती तपासून खात्री करावी. माहिती अचूक ठेवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, तरीही कोणत्याही निर्णयापूर्वी अधिकृत स्रोताची पडताळणी करणे आवश्यक आहे.